सुस्वागतम.. सुस्वागतम... सुस्वागतम.... GAJ Education ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.

Sunday, 21 June 2020

कोरोना मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये यासाठी पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे.


No comments:

Post a Comment

माझे कुटुंब