- मुखपृष्ठ
- माझ्याविषयी
- वर्तमानपत्र
- शिष्यवृत्ती
- शाळा ऑनलाईन
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
- प्राथ.शिक्षण अभ्यासक्रम२०१२
- शालेय पुस्तके
- अध्ययन निष्पत्ती
- कृतीपुस्तिका
- १ली ते १२वी पाठ्यपुस्तकेpdf
- संपूर्ण सेवापुस्तक माहिती
- महाराष्ट्राचा भूगोल
- मूल्ये व गाभाघाटक
- जीवनकौशल्ये
- RTE मानके
- मराठी व्याकरण
- शिक्षणाचा अधिकार
- ई-शासन
- आपला महाराष्ट्र
- शिक्षकांसाठी दालन
- माहिती तंत्रज्ञानाचा वापर
- आपला भारत
- किलबिल विभाग
- MVPTS 2 म.वि.प्र. समाज नाशिक
- व्यक्ती व त्यांच्या उपाध्या
- विद्यार्थी दालन
- किशोर मासिक
Saturday, 11 July 2020
Thursday, 9 July 2020
शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली पहा व क्लिक करा.
शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली पहा व क्लिक करा.
अ. क्र. | विषयाचे नाव व इयत्ता | घटकाचे नाव | डाउनलोड |
---|---|---|---|
1.
|
मराठी (पहिली)
|
मुळाक्षरे | |
2.
|
मराठी (पहिली)
|
माझे खेळ | |
3.
|
मराठी (पहिली)
|
माझे मित्र | |
4.
|
मराठी (पहिली)
|
दोन अक्षरी साधे शब्द | |
5.
|
मराठी
|
तीन अक्षरी साधे शब्द | |
6.
|
मराठी
|
चार अक्षरी साधे शब्द | |
7.
|
मराठी
|
दोन अक्षरी कानाचे शब्द | |
8.
|
मराठी
|
तीन अक्षरी कानाचे शब्द | |
9.
|
मराठी
|
चार अक्षरी कानाचे शब्द | |
10.
|
मराठी
|
विरुद्धार्थी शब्द | |
11.
|
इंग्रजी
|
अल्फाबेट A to Z | |
12.
|
प.अभ्यास १ (चौथी)
|
प्राण्यांचा जीवनक्रम भाग १ | |
13.
|
प.अभ्यास १ (चौथी)
|
प्राण्यांचा जीवनक्रम भाग २ | |
14.
|
प.अभ्यास १ (चौथी)
|
सजीवांचे परस्परांशी नाते भाग१ | |
15.
|
प.अभ्यास १ (चौथी)
|
सजीवांचे परस्परांशी नाते भाग२ | |
16.
|
खेळू करू शिकू (पहिली)
|
आरोग्य (माझी दिनचर्या) | |
17.
|
EVS (पहिली)
|
About Myself |
Monday, 29 June 2020
झाडे लावा (घोषवाक्ये)
1.झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा
2.वृक्ष हा मांवचा जीवनदायी मित्र आहे.
3.झाडे ही माणसाचे मित्र, उगारू नका त्यांच्यावर शस्त्र.
4.वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी.
5.वाह्व्या पर्जन्यवृष्टी, वृक्षांनी सजवा सृष्टी.
6.धरती मातेचे रुण, फेडू करून वृक्षारोपण.
7.वृक्ष सारखा परम पवित्र नसे दुजा मित्र.
8.झाडे वाढवा चैतन्य फुलवा.
9.जीवनासाठी प्राणवायू, प्राणवायूसाठी वृक्ष, वृक्ष म्हणजे जीवन.
10.वनच आहेत आमचे सहचर, होवू नका त्यांचे निशाचर.
11.आता चालवा एकच चळवळ; लावा वृक्ष, करा हिरवळ.
12.नसेल वृक्ष तर जीवन रुक्ष.
13.झाडे आहेत कल्पतरू, संरक्षण त्यांचे नित्यकरु.
14.हाक देतसे धरती आई, जतन करूया वनराई.
15.पाणी अडवा पाणी जिरवा, जीवनबागेत हिरवळ फुलवा.
16.नव्या युगाचे नवे आराधन, सतत करूया वनसंवर्धन.
17.राखा पर्यावरणाचा समतोल, जाणा वृक्षारोपणाचे मोल.
18.वृक्षाचे करा संवर्धन, धरतीचे होईल नंदनवन.
18.अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस.
19.वृक्ष बोले माणसाला, नका तोडू आम्हाला.
20.कर वृक्षावर माया, मिळेल थंडगार छाया.
21.वृक्ष आमचा सगासोयरा, तोचि आमचा मित्र खरा.
22.उठा उठा, चला चला, झाडे लावू गावाला.
23.झाडे म्हणती माणसाला, नका तोडू आम्हाला.
24.कावळा म्हणतो काव-काव ; माणसा-माणसा झाडे लाव.
25.एक मुल, एक झाड
26.झाडे लावा, झाडे जगवा; वाळवांटीकरणाचा शत्रू थोपवा.
27.कागद वाचवा वृक्ष वाचवा.
28.भारत समृध्द बनवूया; वसुंधरेला वाचवूया.
29.वृक्ष करू नका नष्ट; श्वाश घेण्यास होईल कष्ट.
30.झाडे अधिक आणि मुले कमी; चला शपथ घेवू तुम्ही आणि आम्ही.
31.हिरवा परिसर जीवन नवे, एक तरी झाड लावायलाच हवे.
32.वृक्ष लावा, पाऊस वाढवा.
33.जेथे झाडे उदंड, तेथे पाऊस प्रचंड.
34.करण्या वसुंधरेचे रक्षण, असंख्य रोपाचे करू रोपण.
35.होऊ आपण सर्व एक, लावू रोपे अनेक.
36.झाडांना द्या साथ, प्रदूषणावर करतील मात.
37.झाडे लावा, झाडे जगवा.
38.झाडेच झाडे लावा, दिवाळी आनंदात घालवा.
39.जेथे घनदाट वृक्षराजी, तेथे पावसाची मर्जी.
40.कराल झाडावर माया, तर मिळेल दाट छाया.
Saturday, 13 June 2020
Subscribe to:
Posts (Atom)
-
Testmoz Test 1(मराठी) Testmoz test सोडविण्यासाठी इथे क्लिक करा
-
1. झाडे लावा , जीवन वाचवा , या धरती चे स्वर्ग बनवा 2. वृक्ष हा मांवचा जीवनदायी मित्र आहे . 3. झाडे ही माणसाचे मित्र , उगारू नका ...